
दैनिक चालू वार्ता पूणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
किरकटवाडी स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार वेळी अंधारच अंधार नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली खंत. म.न.पा.अधिकारी वर्गानी याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा जेष्ठ नागरीक ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हगवणे अविनाश हगवणे संतोषभाऊ रिंढे राजेंद्र करंजावणे अनिल हगवणे यांनी व्यक्त केली.