
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधि : -जब्बार मुलाणी
भिगवण ( मदनवाडी केशरी ) भिगवण परिसरात पहील्यांदाच
भव्य बैलगाङा शर्यत आयोजित समृद्धी क्रिङा प्रतिष्ठान चे अध्यक्ष। श्री
कुङलिक( भाऊ ) बंङगर राज्यमंत्री श्री. दत्ता ( मामा )
भरणे यांच्य शुभ हास्ते उद्घाटन करण्यात आले,त्यांच्या सोबत आन्य प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. भिगवण परिसरात पहील्यांदाच मदनवाडी केशरी भव्य बैलगाङ शर्यत आयोजित केली आसल्या मुळे शेतकरी बाधवाचा मनोरंजना चा खेळ मंझे बैलगाङ शर्यत त्यामुळे भिगवण परिसातील आसपासच्या खेङो पाङ्या तील शैतकरी बंधू सहभाग व पाहन्यासाठी मोठ्या संखेने उपस्थित झाले होते.
[ प्रत्येकी बैलगाडा सहभाग मालकास सन्मानचिन्ह भेट.
शिष्टाचार
========
संजय पै.गोवाढले, श्री. प्रकाश सिंगा, पैपम्युशेत पै.नानासाहेब बंडगर, पै. बंडाशेठ बंडगर, बाळास सचिन मगुंडे, पै. मारुती बंडगर, विश्वजित शिंदे, प्रकाश मनोज बंडगर, विराज बंडगर, वैभव आढाव, सतिश बंडगर, अमित देवकाते, नितीन बंडगर, नवनाथ पाटोळे, महेश गर विलास भाटील ग्रुप, गणेशमित्र मंडळ, मदनवाडी के विनोद (दादा) मित्रा नं. १, प्रहार फाउंडेशन, धर्मवीर युवा मंच, नवयुवक संघटना, तक्रारवाडी, आगर बौध्द संघटना, वण योगेश्वरी मित्र मंडळ डिकसळ, क्रांती मित्र मंडळ, कुंभारगांव, हनुमान मित्र मदनवाडी त्रिमुर्ती युवक संघटना, मदनवाडी, डी. एन. जगताप मित्र नं. १,२,३.
मदनवाडी केशरी बैलगाङ शर्यत जिकनारास काही कही पारितोषिक ठेवन्यत अले.
१) प्रथम बक्षिस = ५१ ,९९९
२) द्वितीय बक्षिस = ३१,९९९
३) तंत्रीय बक्षिस = २१,९९९
४) चतुर्थ बक्षिस = १५,९९९
५)पाचवे बक्षिस = १२,९९९
६)सहावेबक्षिस = ११,९९९
मदनवाडी केशरी भव्य बैलगाङ शर्यत विजयत्यांची नावे खालील प्रमाने आहेत.
मदनवाडी केसरीचा मानकरी पप्पु पाटीक कदम यांचा प्रथम क्रमांक पप्पु ढवळे भिगवण यांचा 2 क्रमांक अनुता नितीन शेवाळे हडपसर 3 क्रेताक सोमा ड्रायव्हर तरडप 4 क्रंमाक मारुती खोमणे कोराळे 5 क्रमांक उदय दादा पाटी
ओगलेवाडी 6 क्रमांक हख्या ग्रुप कुरबाकी न प्रेमक