
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-युवा नेते साहिल आप्पा गाढवे यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून सत्कार करण्यात आला.केक,पेढे यावेळी भरवून साहिल आप्पा यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमास संजय नाना गाढवे प्रतिष्ठानचे सूरज गाढवे ,बाळासाहेब अंधारे,मुशीर शेख,भरत गाढवे, समीर शेख, जीवन गाढवे, राकेश जाधव,दीपक जाधवर, अनिकेत टीपे, आनंद गाढवे,संदीप गाढवे, आश्रु चौधरी, यांच्यासह साहिल आप्पा गाढवे मित्रपरिवार, विकासरत्न संजय नाना गाढवे मित्र परिवाराकडून शहरातील ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य मित्रपरिवार उपस्थीत होते.