
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर(प्रतिनिधि):- येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या सन 2022-23 या रोटरी वर्षासाठी अध्यक्षपदी रो. रामेश्वर निटूरे यांची तर सचिवपदी प्राचार्य रो. व्यंकटराव कणसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे
उपाध्यक्षपदी रो. ज्योती चौधरी, कोषाध्यक्ष रो. अॅड. मंगेश साबणे, सहसचिव रो. डॉ. सुधीर जाधव, क्लब ट्रेनर रो. विशाल जैन, आदींची निवड करण्यात आली आहे. यात मेंबरशिप डायरेक्टर रो.विजयकुमार पारसेवार, रोटरी फाऊंडेशन डायरेक्टर रो. डॉ. बाळासाहेब पाटील, क्लब प्रशासन रो. राजगोपाल मनियार, सेवाप्रकल्प संचालक रो. राजेश महाजन व रो. सुनीता मदनूरे, पब्लिक इमेज डायरेक्टर रो. रविंद्र हसरगुंडे, इंटरनॅशनल सर्विस रो. प्रवीण चंडेगावे, पर्यावरण विभाग चेअरमन रो. डॉ. संतोष पांचाळ, न्यू जनरेशन डॉ. सुनीता चवळे लोहारे, डिस्ट्रिक्ट एम्फसिस डायरेक्टर रो.डॉ. सुलोचना येरोळकर, लिटरसी डायरेक्टर रो. मंगला विश्वनाथे, कम्यूनिटी डेवलपमेंट रो. अनिल मुळे, आर. आय. एम्फसिस डायरेक्टर रो. प्रशांत मांगूळकर, होकेशनल सर्विस डायरेक्टर रो.चंद्रकांत ममदापुरे, ह्यूमन डेवलपमेंट डायरेक्टर रो. डॉ.सायराम श्रीगिरे, पल्स पोलिओ डायरेक्टर रो.अन्नपूर्णा मुस्तादर, लसीकरण विभाग डायरेक्टर रो. डॉ. मोहन वाघमारे, बुलेटीन चेअरमन रो. अॅड. विक्रम संकाये, महिला सशक्तीकरण प्रमुख रो. सरस्वती चौधरी, विन्स चेअरमन रो. शिवप्रसाद बोळेगावे, फेलोशिप डायरेक्टर रो. गजानन चिद्रेवार, रो. महानंदा सोनटक्के आय पी पी रो. प्रमोद शेटकार व सार्जंट अॅट आर्म पदी रो. पवन मुत्तेपवार यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. नूतन पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.