
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर (दि.१) : शिंगी येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे संत तुकाराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात कृषीदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजनांनंतर शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री. दिगंबर पा. वाखुरे, शालेय समिती सदस्य श्री बाबूलाल शेख,केंद्रप्रमुख श्री अशोकराव राऊत साहेब, श्री इंद्रजित कासार, यांच्यासह मुख्याध्यापक श्री प्रमोद सोनवणे, श्री सुरेश चव्हाण, श्रीमती मंगल जाधव, श्रीमती कल्पना उरणकर, श्री गजानन हरकळ, श्री गोकुळ काकडे, श्री कैलास बनकर, श्री संदीप सावंत, श्री हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती