
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक उत्तर विभागांचे भारतीय जनता पार्टीचे नेते मा.राजेंद्र हरिभाऊ धुमाळ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी मा. नंदकुमार यादव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा सरचिटणीस मा.मयूर धुमाळ सोसायटीचे माजी चेअरमन मा.हनुमंतराव धुमाळ , यशवंत आप्पा बजरंग काका पिसाळ शिराज शेख व यावेळी आधी करंजखोप ग्रामस्थांची उपस्थिंती होती