
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर :दि १- ७- २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अवचित साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार कल्याण केंद्र देगलूर येथे वृक्षरोपण कार्यक्रम वसंतराव नाईक जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री शिवराज पाटील माळेगावकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण व माननीय श्री संतोष पाटील येर्गीकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थित दोन्ही कार्यक्रम साजरे करण्यात आले वरील कार्यक्रम घेण्यासाठी नांदेड गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमास उपस्थिती अब्दुल अन्सारी राजीव पाटील गोजेगावकर तसेच इमारत बांधकाम कामगार प्रकाश महिला गिरे छोटू शेख जाहीर मामू सोमनाथ मठपती शेरी सर केंद्राच्या कर्मचारी बिरादार मॅडम महानंदा मॅडम श्री व्ही बी स्वामी आधी उपस्थित होते कामगार कल्याणचे कल्याणकारी योजना ची माहिती देण्यात आले