
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: कोरोणाच्या काळात देवदूत मानले जाणारे रुग्णाच्या मदतीला नेहमी तत्पर असणारे रुग्णाच्या अनेक अनेक आजारावर मात करण्यासाठी संपूर्ण उपचार करुण घेणारे देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आजवर अनेक आजारावर उपचार ऑपरेशन्स च्या माध्यमातून रुग्णालयात रुग्णांना सेवा देणारे असे डॉ. सचिन गायकवाड, डॉ रवी वाळके, डॉ. मो. उस्मान, डॉ. संजय लाडके, डॉ. काझी विजारातअली, डॉ. अक्षय उतकर, डॉ अक्षय गायकवाड यांच्या सह अनेक डॉक्टर यांचा आज
डाॅक्टर दिनाच्या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर स्टाॅप कर्मचारी सह गंगाधर जोशी यांची उपस्थिती होती……..