
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वानोळा सर्कल-अजय चव्हाण
हरित क्रांतीचे जनक तथा बंजारा समाजाचे भूषण, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भुषविणारे वसंतराव नायक साहेब यांचे 109 वी जयंती आनंदोत्सवात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सरपंच किशन पवार यांच्या हस्ते साहेबांच्या पुतळयाचे पूजन करण्यात आले. गावातील नायक विजय राठोड,इंदल राठोड,कारभारी भाऊराव आडे,डॉ.मधुकर जाधव यांना सुद्धा पूजन करण्याचा मान मिळाला.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन मुकेश आडे व सूत्रसंचालक सुरेश राठोड तर आभार जितेंद्र चव्हाण यांनी मानले
या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपसरपंच पुरन राठोड यांनी शालेय विद्यार्थांना पेन वही वाटप केले.विशेष म्हणजे पूर्ण जिल्हात फक्त लोकरवाडी या नगरीत वसंतराव नायक साहेबाचे पुतळाचे अनावरण दिनांक ०४/१०/१९९७ साली प्रथमच करण्यात आला.गावातील संजय राठोड,धनलाल राठोड,सुभाष आडे,देविदास जाधव,ईश्वर राठोड,साहेबराव राठोड,रामराव पवार,बाबाराव पवार,किरण राठोड,रोहिदास आडे,विष्णू जाधव,बन्सीलाल राठोड, कुंदन राठोड, गोविंद पवार,धरमसिंग चव्हाण,प्रवीण राठोड,मोहन रूनवाळ,रमेश राठोड,विलास रूनवाळ,आशीर्वाद राठोड,अशोक डीलर,सुशील राठोड,बाळू राठोड,सुरेश आडे,प्रेमसिंग राठोड, कसनदास पवार,गणपत जाधव,बाबुसिंग पवार,विनोद पवार,दिलीप राठोड, नवनीत जाधव,प्रदीप राठोड तर या कार्यक्रमाला परिपूर्ण कार्यासाठी अमोल राठोड,सुशील राठोड,कुश राठोड,आदर्श आडे,ओमकार आडे,प्रशांत चव्हाण,वकील जाधव,श्रीनिवास जाधव,गौरव राठोड,राहुल जाधव,राहुल पवार,विक्की राठोड, आदिनाथ चव्हाण,भोला राठोड, पवण आडे,अतुल राठोड,अरविंद जाधव,बदल जाधव,बदल आडे,इतिहास राठोड,चेतन चव्हाण यांनी परिश्रम घेतले व नवयुवक मंडळाचे सर्व सदस्य आणि गावातील समस्त मंडळी उपस्थित होते