
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -श्री,रमेश राठोड आर्णी
============================
आर्णी तालुक्यातील असलेल्या पंचायत समिती आर्णी .अंतर्गत मौजा.सुभाषनगर,ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामाला सरपंच सचिव तसेच रोजगार सेवक यांच्या संगनमताने सहा महिने सचिव गावात भेटीगाठी किंवा ग्रामपंचायत उघडत नाही गोरगरिबांची लोकांची काम करत नाही. पण मनरेगाअंतर्गत मजुराच्या नावाने कागदोपत्री दाखवून. शासनाच्या ४ लाख ७६ हजार ३२१ रुपये रुपयांची लूट करून कुठल्याही प्रकारे काम न करता सतत सहा महिने पासून सचिन सचिव गावाला भेट दिल्या नसून. पुर संरक्षण भिंत. ओऔवद्य जागेवर परस्पर कागदोपत्रीच पंचनामा करून मनरेगा च्या कामावर सरपंच हा स्वतः मजूर मजूर म्हणून रोजगार उपलब्ध करून सतत मस्टर मध्ये नाव समाविष्ट असून त्यांच्या नावाने पैसे उचलण्यात आले आहे. सोनाली सुनील राठोड हे सरपंच असून या नावाने पैसे काढण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे वृक्ष लागवडी कुठल्याही प्रकारे एक वर्षापासून झाडे नाही आणि त्याच प्रमाणे पैसे काढण्यात आले जलसिंचन विभाग मार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार च्या नावाने सिमेंट नाला बंधारा कुठल्याही प्रकारे काम न करता याचे ऑनलाइन मजूर दाखवून मास्टर करण्यात आले आहे.
सदर या कामाची चौकशी मागणीकरिता लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ गटविकास अधिकारी साहेब आर्णी तहसीलदार साहेब आर्णी
त्या कामाची चौकशी करून योग्य दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याकरिता निवेदन देण्यात आले .