
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधि- मोहन आखाडे
पावसाळा सुरू होऊन तब्बल महिना उलटूनही वरुणराजा अद्याप शेतकऱ्यावर नेहमीप्रमाणे रुसव्यात आहे एक तर अगोदरच नाना संकटांच्या डोंगराखाली असलेला शेतकरी पाऊस अवकृपा दाखवत असल्याने नैराश्येच्या गर्तेत सापडला आहे कारण जीवनाचा गाडा चालविण्यासाठी विविध प्रकारे मिळेल त्या मोबदल्यात कर्ज काढुन शेतकऱ्यांनी बियाणे,खते, शेतीउपयोगी साधनांची जुळवाजुळव केली आणि धरणीच्या पोटात टाकले निसर्गाच्या भरवशावर लाखो रुपये खर्च केला मात्र पाऊस गायब झाला आणि शेतकरी विवंचनेत सापडला , आता पांडुरंगा तूच कृपा करून मनसोक्त पाऊस पडू दे या आशयाचे हे बोलके छायाचित्र…