दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका आसन
कोरपणा तालुक्यातील आसन खु येथे दी.३.7.22 ला कृषी दिनाचे औचित्य साधून अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली काढण्यात आली रॅली च्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक शेतीबद्दल माहिती फवारणी करताना सुरक्षा साधनाचा वापर करावा हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून संदेश देण्यात आला तसेच आंतर पिक खत व्यवस्थापन एकात्मिक किड व्यवस्थान बोंड अळी तसेच नुकतीच शाळा सुरु झाली असल्यामुडे एकही मूल घरी न राहता प्रत्येक मूल शाळेत जाईल हा संदेश रॅली च्या माध्यमातून गावामधें पोहचविण्यात आला यामध्ये उपस्थित गावातील सरपंच सौ.निर्मला मरसकोल्हे कृषी सहायक तिडके साहेब. जिल्हा परिषद शाळा आसणं चे मुख्याद्यापक मा.सोयाम सर धन्त्रे सर शाळा सुधार समिती अध्यक्ष गणेश मुरकुटे अंबुजा फ़ाउंडेशन चे प्रक्षेत्र अधिकारी किशोर शेंडे अनिल पेंन्दोर आशिष रागीट अशा वर्कर अश्विनी नांदेकर अंगणवाडी सेविका सौ.मंगला बावणे ग्रा.प.सदस्य भास्कर मत्ते सागर मत्ते रंजू किन्नाके शोभा कुमरे प्रभाकर सोनटक्के सोनेराव कुमरे व आदी शेतकरी उपस्थित होते..