दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
बीड जिल्ह्यांचे शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष नंदकुमार ठाकूर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णा लांजवार यांच्याकडूंन स्वीकारला पदभार यावेळी माझी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदीं पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. बीड जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक हर्षद पोद्दार यांची बदली झाल्यांपासून गेल्या दोन महिन्यांपासून जालना जिल्ह्यांने व बीडकरांनी आत्तापर्यंत चार पोलीस अधीक्षक पाहिले यावेळी पुणे जिल्ह्यांचे वाहतूक विभागांचे प्रमुख पंकज देशमुख हे आत्तापर्यंत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र राज्य गृह विभागांने अखेर बीड जिल्ह्यांला कायमस्वरुपी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यांत आली नंदकुमार ठाकूर यांनी यापूर्वी नांदेड येथे सीआयडी विभागांमध्ये ते कार्यरत होते. त्यांनी आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष त्यांनी आपली कामगिरी बजावली नंदकुमार ठाकूर हे तरुण आणि तडफदार शिस्तप्रिय अशी त्यांची प्रशांसनामध्ये ओळख आहे. नंदकुमार ठाकूर यांनी पदभार स्वीकारताच सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांनी त्यांचे सोशल मीडियावरुन अभिनंदन केले.