दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
आज यांनी ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत करावी*. शासनाच्या नियमानुसार शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहेत तरी ग्रामीण भागातील बस सेवा सुरू न झाल्याने शाळा व महाविद्यालयात येण्या जाण्या साठी विद्यार्थ्यांना अडचणी होत आहे
तरी विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बससेवा शाळा व महाविद्यालयाच्या वेळेमध्ये सुरू करावी. ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रणव गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव सागर पडगळ संघटक अनिकेत कापसे तालुका प्रभारी नवनाथ आसबे तालुका उपाध्यक्ष रणजीत खुर्द तालुका उपाध्यक्ष प्रवीण खरात सचिव संजय गायकवाड सरचिटणीस सयाजी गाजरे राकेश साळुंखे हर्षद मोरे प्रथमेश दळवी व विद्यार्थी उपस्थित होते.