दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई :सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक धमाकेदार वेबसिरीज प्रेक्षकांंच्या भेटीला येत आहेत. थरार, रोमान्स, आणि धडाकेबाज एक्शन सीनमुळे या वेबसिरीज प्रेक्षकांमध्ये जोरदार लोकप्रिय ठरताना दिसत आहेत.
त्यामुळेच अशा वेबसिरीजची प्रेक्षकांनाही जोरदार उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. यामधील अनेक वेबसिरीजच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिझनची चाहत्यांना आतुरता लागली आहे. अशीच गाजलेली वेबसिरीज म्हणजे अभिनेते मनोज वाजपेयींची फॅमिली मॅन ३. दोन सिझन तुफान सुपरहीट ठरल्यानंतर प्रेक्षकांना या सिरीजच्या तिसऱ्या सीझनची जोरदार उत्सुकता लागली आहे. आता या बद्दलची महत्वाची माहिती समोर आली आहे.