दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
बोरगाव अ येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज गोविंदराव तेलंगे यांचा वाढदिवस 10 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवुन समाजाला प्रेरित असलेले कार्य करून ते आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने दरवर्षी साजरा करत असतात.
यावर्षी सुध्दा ते आपला वाढदिवसाच्या
निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच व्रक्षवाटप,अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप तसेच स्वतः रक्तदान करून गावातील युवकांचे प्रधानमंत्री ई श्रम कार्ड मोफत काढुन देण्यात येणार आहेत अशाप्रकारे ते त्याचा वाढदिवस जुलै साजरा करणार असल्याची माहिती शिवतेज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज तेलंगे यांनी दिली आहे