दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:नरसी – नांदेड डाक विभागाचे डाक अधिक्षक म्हणून आर. व्ही. पाळेकर यांनी पदभार स्विकारला. या बद्द्ल त्यांचा नांदेड कर्मचारी संघटना व पतसंस्थेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
नांदेड डाक विभागाचे नवनियुक्त डाक अधिक्षक म्हणून नांदेड जिल्ह्या चे भुमीपुत्र असलेले तथा गुजरात असता त्यांचा नांदेड डाक कर्मचारी स्वामी, डाक पतसंस्थेचे चेअरमन स्थिती होती.
राज्यात डाक अधिक्षक पदावर कार्यरत तसेच अखिल भारतीय ग्रामीण डाक जि. बी. भिलवंडे, सचिव एस. एच. असलेले आर. व्ही. पाळेकर यांची सेवक संघटना व नांदेड डाक कर्मचारी येनगुलवार, जिल्हाअध्यक्ष एच. आर. नुकतीच नांदेड येथे डाक अधिक्षक पत संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आटोळकर, सचिव व्हि. एम. काळे, म्हणून बदली झाली. पाळेकर यांनी आले. स्वागत करताना संघटनेचे संचालक शेख बहोद्दीन, माजीअध्यक्ष दि. ४ जुलै रोजी पदभार स्विकारला महाराष्ट्र गोवा अध्यक्ष काँ जि.व्ही प्रभाकर गाढे, फाजगे आदींची उपस्थित होते