दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर
आज दि.६ जुलै रोजी अतनुरातील शिवसैनिकांच्या वतीने नुकतीच जळकोट तालुका युवासेना समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल युवासेनेचे व शिवसेनेचे कट्टर समर्पक मुक्तेश्वर येवरे-पाटील अतनूरकर सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना अतनूर पंचायत समिती प्रमुख गोविंद बारसूळे, चिंचोली शाखा प्रमुख आकाश बेळकुंदे, गव्हाण शाखा प्रमुख देविदास घोडके, सौरभ शिकारे, माधव सोमुसे, तुकाराम कारागिर, दीपक कळींग्रे, रवी पांचाळ, बालाजी वर्षेवाड, शिवसेना शाखा मेवापूरचे शाखाध्यक्ष तथा आदर्श शेतकरी पंडीत महाटे, बाबूराव भोईनर ,धनराज बाजगीरे , लक्ष्मण” बाजगीरे, अंतेश्वर बट्टेवाड, अर्जुन बट्टेवाड, विश्वनाथ राटोड, जलील शेख, अनंद गोपनर, सुनिल गोपनर, तुकाराम कारागिर, संजय बाजगीरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.