दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधीी-
प्रमोद खिरटकर
कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील सांगोळा सह आवारपूर येथील लोक कवी, पत्रकार गौतम धोटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी नियुक्ति भंडारा येथील अखिल भारतीय ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटना विदर्भ अध्यक्ष पदी गौतम काशीनाथ धोटे यांची नियुक्ति संस्थापका सचिव समाजसेवक श्रीकृष्णा देशभ्रतार यांच्या आदेशानवे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव जी भांबोरे यांनी ही नियुक्ती केली. ते सांगोळा सह आवारपूर ता.कोरपना जिल्हा चंद्रपुर येथील रहवासी असून सा, विदर्भाचा वीर या वृत्तपत्राचे /विदर्भाचा वीर न्यूज नेटवर्कचे संपादक आहेत. त्यांच्या नियुक्ति बद्दल चंद्रपुर जिल्हात आणि विदर्भात त्यांचे अभिनंदन चा वर्षाव होत आहे.या अनुषंगाने गौतम धोटे यांनी सर्व संघटनेचे सर्वेसर्वा अध्यक्ष संजीव भांबोरे आणि संस्थापक सचिव श्निक् ष्णा देशभ्रतार तसेच सदस्य यांचे क्रांतिकारी सप्रेम आभार मानले आहे.