दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधि-मारोती कदम
देवशयनी आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदात साजरी होत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र ही संतांची भूमी व विशेष म्हणजे वारकरी संतांचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील पंढरपुर येथे आहे. व या अनुषंगाने प्रत्येक स्तरावर एकादशी साजरी केली जाते. लोहा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये आषाढी महोत्सव साजरा करण्यात आला त्यातील कै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळा लोहा येथील प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विभागानेही आषाढी एकादशी साजरी केली. यामध्ये प्राथमिकचे मुख्याध्यापक ठाकूर सर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नागेश्वर सर ,स.शि. आर.एन. मोरे सर, माळवतकर सर ,हामदे सर ,दुधगावकर सर,चव्हाण सर, मुक्तापुरे सर, दाढेल सर ,गोणे सर, सरोदे सर,चेवले सर,सहशिक्षक बी.एस तांबोळे, पी.एस कांबळे ,जी.एम .कुंटे ,नितीन हाडोळे, सो व्हि.बी.वाले ,सौ.शोभा नळगे मॅडम सो .ये .व्हि.पातेवार ,सौ.के .बी. जाधव ,सौ कणके मॅडम ,सौ पी.एम लासे ,कल्याणकर सर ,शिवाजी टिमकीकर, मीना गजेवार,आदि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते,सहभागी विद्यार्थी हर्षवर्धन कदम ,गणेश पांचाळ, नीरज मुनेमाणिक, गुंजन नखाते ,सृष्टी पवार ,श्रद्धा गोरे, विद्या केंद्र ,सरस्वीशेंडगे ,स्वरा कवले, अस्ता चव्हाण ,स्वरा कळसकर,अमृता मुंडे शिवन्या मुंडे ,प्राची दमकोंडवार,योगिता रागेवार,स्वरा पंदलवाड, दिव्यांची पांचाळ, माधव व्हटकर,सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनि यानी सहभाग घेतला होता, या कार्यक्रमाचे आयोजन सर्व शिक्षिका शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी पालक यांनी घेतले .भारतीय संस्कृती टिकून ठेवण्यासाठी अशा या प्रत्येक कार्यक्रमात सर्वानी सहभाग घ्यावा तसेच या आषाढी एकादशी महोत्सव कार्यक्रमात पहिलीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम ,यांनी अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी प्रेरित केले ,सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमामुळे पालक वर्गातून कौतुक होत आहे..