दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी या
साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन *2021/22* साठी *FRP 2300* रूपये मा.
कल्याणरावजी काळे साहेब यांनी संचालक मंडळ मिटिंगमध्ये जाहीर केला तसेच *ऊस वाहतूक दारांना 13 टक्के दरवाढ* जाहीर केली, र *पहिला हप्ता 2000* रूपये व मागील एफ आर फी दोन दिवसात पुर्ण दिली जाईल अशी ग्वाही साहेबांनी दिली.तरी सर्व सभासदानी आपला ऊस आपल्याच कारखान्याला देऊन सहकार्य करावे.