1)खालील पैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे?
उत्तर – स्पुटनिक-1
2)भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले?
उत्तर – जेम्स ऑगस्टस हिक्की
3) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले?
उत्तर – हाडप्पा
4) विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण?
उत्तर – चंद्रशेखर व्यंकट रमण
5) भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्ती चा वापर करू शकते?
उत्तर – आय एन एस अरिहंत
6) भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक कधी झाली?
उत्तर – 1951-52
7) बहामनी राज्याची स्थापना कोणी केली?
उत्तर – हसन गंगू
8)भारतीय खेळाडू अल्फिया पठाण कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर – बॉक्सिंग
9) भगवंत मान कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
उत्तर – पंजाब
10) सन 2023 च्या G-20 शिखर परिषदेचे यजमान भारतातील कोणते राज्य किंवा केंद्राशशित प्रदेश आहे?
उत्तर – जम्मू – काश्मीर
11) वनस्पतीच्या कोणत्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो?
उत्तर – कर्बनिकरण
12) महाराष्ट्रात मावळ प्रांत कोणता आहे?
उत्तर – सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग
13)श्री आमटे यांचा हेमालकासा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गडचिरोली
14) जागतिक चिमणी दिवस कोणता?
उत्तर – 20 मार्च
15) झीरो माईल कोठे आहे?
उत्तर – नागपूर
16) ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर – संत तुकडोजी महाराज
17) ” बोर घाट” कोणत्या मार्गावर आहे?
उत्तर – पुणे – मुंबई
18) ” मोसंबी फळ संशोधन केंद्र ” कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – श्रीरामपूर
19) राजाची स्तुती करणारा…….
उत्तर – भाट
20) त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो?
उत्तर – मेल्यालीन
प्रवीण बडूरवार
नांदेड