
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे
देगलूर: कामगार कल्याण केंद्र देगलूर येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑप. बँक लि. हिंगोली शाखा देगलूर येथे आज दिनांक 26/10/ 2021रोजी पी पी टी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मंडळाच्या विविध योजना कौशल्य विकास प्रशिक्षण व समाजकल्याण युग मासिका बाबत माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी श्री सचिन सुधाकर गाजरे व्यवस्थापक व सुरेश लोणकर सदाशिव नरसीकर रघुनाथ रेणुगुंठवार विजय शिरसाठ सतीश सोनटक्के . सदरील कार्यक्रम नांदेड गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले
यावेळी देगलूर केंद्राचे कर्मचारी बिरादार मॅडम मैलागीरे मॅडम व्ही बी स्वामी हे सर्व कर्मचारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते.