
दै चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या जनवाडी गोखलेनगर प्रभागातील नागरिकांना कोविड लसीचे दोनी डोस अशा 300 हुन अधिक लोकांकरिता युनिव्हर्सल पास चे वाटप करण्यात आले ह्या पास चा उपयोग रेल्वे, विमानतळ, मॉल अशा अनेक ठिकाणी ह्याचा उपयोग होतो ह्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अक्षय पवार, साहिल कंट्रोल्लू,संदेश जोशी, सत्यम जाधव, कुणाल हेंद्रे, महेश हेंद्रे, निखिल जोशी, स्वप्नील जोशी, विनोद वाघमारे, साहिल साळुंखे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.