दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
============================
श्री शिवाजी जुनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड या शाखेमध्ये स्वातंत्र्यवीर बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली टिळकांच्या जीवनावरती प्रा.मोरेश्वर सर यांनी प्रकाश टाकला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी अतिशय मोलाची माहिती त्यांनी यावेळी सांगितली कार्यक्रमासाठी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. परशुराम येसलवाड, पर्यवेक्षक प्रा .माधव ब्याळे प्रा घोरबांड प्रा राठोड सर प्रा यानभुरे प्राध्यापिका जाधव प्रा. कळसकर प्रा. नवघरे प्रा. दूल्हेवाड यांच्यासह कॉलेजमधील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते