दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भुम.लोहारा तालुक्यातील धानोरा येथील मातंग समाजाच्या चार वर्षीय मुलीवर आत्याच्यार करून अमानुषपणे छळ केल्याच्या निषेधार्थ भूम येथे मातंग समाज बांधवाच्या वतिने रस्ता रोको करण्यात आले
दिनांक २३ रोजी भूम गोलाई चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आले आहे आत्याच्यार करणाऱ्या नाराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहीजे पिडीत मुलीला व कुटूंबास पोलिस सवरक्षण द्यावे . आरोपी च्या पाठीशी आसलेल्या गाव गुंडांना सह अरोपी करावे’ पिडीत मुलीचे आरोग्य व शिक्षणासाठी २५ लाखाची मदत द्यावी , गृहमंत्री च्यांची निवड करावी महिला आयोगाने आनुसुचित जाती जमाती आयोगाने भूमिका घ्यावी आणि पिडीतांना भेट देऊन न्याय द्यावा या सह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रदिप साठे.राजु साठे.अक्षय जाधव.मुकेश साठे दत्ता साठे ‘ चंद्रकांत साठे , पॅनथर सेनेचे चंद्रमणी गायकवाड . आण्णा साठे कांता साठे सुमित तेलंग किरण साठे सचिन साठे गणेश साठे महादेव साठे हरी लोंढे शैलेश साठे..सौ.सरस्वती साठे .सुहासिनी साठे .संगीता साठे राजश्री साठे विजया साठे काशीबाई साठे आश्वनि साठे सोनाली साठे कावेरा साठे ताई आस्वले मंगल साठे व समस्त मातंग समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते