
प्रतिनिधी मिरज
तालुका पोपट माने
ग्रामसेवक महिन्यातून दोन ते तीन वेळा हजर असतात मृत्यूचे दाखले जन्माचे दाखले नोंदी होत नसल्यामुळे शिंदेवाडी गावात गावातून लोकांच्या मनातून नाराजी व्यक्त होत आहे कोणाची काम होत नसल्यामुळे आठ महिने झाले तरीही कोणती कामे होत नसल्या बाबत लोकांनी विचारलं मॅडम येणार आहेत का मिरज मध्ये मिटींग आहे पण तिथेही नसतात माहिती अधिकार मागितल्यास दप्तर हजर नाही अजून माझ्याकडे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रामपंचायत मध्ये गावातून लोकांच्या मनात आमची कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे सांगली जिल्हा परिषद अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डी वार यांनी लक्ष घालण्याची गावातून मागणी होत आहे