दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा
येथे विदयार्थ्यांना शालेय, व वैयक्तिक कामासाठी लागणारे दाखले आज दि. 25/7/2022 रोजी विदयार्थ्यांना वाटप करण्यात आले या वेळी वरवठने सर्कल चे तलाठी श्रीमती कारंडे मॅडम, श्री भास्कर नाकती शाळेचे शिक्षक श्री नितीन मस्के, अ. प्र. कांबळे सर व तसेच विद्यार्थी उपस्थित होते..