
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
यापुर्वी शिक्षण विभागातर्फे दिवाळी सुट्टी दि.१/११/२०२१ ते दि. २०/११/२०२१ अशी घोषित करण्यात आली होती. शासन परिपत्रक दि. २७/१०/२०२१ नुसार आता दिवाळी सुट्टी दि.२८/१०/२०२१ ते दि. १०/११/२०२१ पर्यंत राहिल. दि. २७/१०/२०२१ शाळेचा दिवाळी सुट्टी पुर्वीचा अंतिम कार्य दिन राहिल.तर दि. ११/११/२०२१ रोजी शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू होतील याची नोंद घ्यावी असे श्री. प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्रार्थमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.