दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
राष्ट्रवादी विद्यार्थी अघाडीच्या शहराध्यक्षपदी अविनाश भोरे यांची निवड नुकतीच एका बैठकीत करण्यात आली.आमदार बाबासाहेब पाटील,प्रदेश सरचिटणीस सुलेमान शेख,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मुस्तफा सय्यद ,राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष समाधान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्षपदी अविनाश भोरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष बिलाल पठाण ,जिल्हा सरचिटणीस आदित्य लवटे, समाधान डोंगरे, ओम केंद्रे, रोहित कांबळे, बबलू तिकटे, सुशांत किनीकर, दाऊद सौदागर, आशुतोष धोंडगे ,वैभव डाके ,गणेश भिसे ,यश भालेराव, राहुल माने ,सागर धोंडगे, मनोज डाके, रामेश्वर डाके, अभिषेक भालके ,प्रशांत साळुंखे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.