दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: दैनिक.चालु वार्ता पेपरच्या प्रथम वर्धापन निमित्य सु.ए.सो.चे,माध्यमिक विदयामंदिर पोयंजे ता.पनवेल जि.रायगड. या शाळेत वृक्ष लागवड करण्यात आले दैनिक चालू वार्ता पेपर बद्दल त्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गांना पेपर मध्ये कोणत्या प्रकारची व कशा प्रकारची बातमी येतात आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी हा दैनिक चालू वार्ता पेपर नेहमी अग्रेसर असतो हे सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गांना संबोधित केले त्यावेळी मा.मुख्याध्यापक श्री.ठाकरे एल.एल.व म्हाञे सी.जे.सर यांच्या मार्गदर्शनाखाली विदद्यालयातील श्री.वाघमारे डि.एम.,श्री.इंगोले एल.एस,श्री.कानवडे सी.व्ही.श्रीम.शिंदे मॕडम,श्री.पाटील एम.ए.,श्री.संजय पाटील.,श्री.नाईक सर ,श्री.कानवडे सर (लेखनिक),श्रीम,आशाताई ,खरसाडे काका व विद्यालयातील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सकाळी ठिक-11वाजता विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.दैनिक चालु न्युज पेपरच्या भावी वाटचालीसाठी शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सह शिक्षक – श्री.वाघमारे सरांनी मेहनत घेतली.अशाप्रकारे वृक्षाच्यारोपण कार्यक्रम शाळेत संपन्न झाला.