
दै चालु वार्ता
प्रतिनिधि लोहा
मारोती कदम
शेलगाव धा येथे दिनांक 27/10/2021.रोजी लोहा न्यायालय,वकिल संघ व ग्रामपंचायत शेलगाव यांच्या संयुक्त विदमानाने या कार्यकृमाचे आयौजन करन्यात आले होते,,या कार्यकृमाचे,,पृमुख मागृदर्शक,,श्री,धोंडगे सर दिवानी न्यायाधीश क,स्तर लोहा हे होते त्यानी आपल्या मागदर्शनात मानसासाठि कायदयाची निर्मिति करन्यात आली आहे,त्याचेआपण सविस्तर वाचण करुन पालन करने गरजेचे आहे,असे सागितले व यासाठी शिक्षण हे महत्वाचे आहे त्यासाठी आपन आपल्या मुला मुलिंना, योग्य, शिक्षण द्या असे सांगुन पुढे बोलतांना ते म्हनाले आपन संसारात,व्यहारात,व गावात आपसात छोटे-छोटे वाद न करता त्याच ठिकानी मिटवुन टाकावेत जेनेकरुन आपला , न्यायालयाचा ,शाशनाचा वेळ वाया जानार नाहि व मानापानावुन, गैरसमजावुन होनारे वाद टाळावेत असे ते म्हनाले या कार्यकृमाचे नियोजन यवस्थित केल्याबध्दल गा्,प,,सरपंच ,व ,गा्मशेवक,गावकरी यांचे कवतुक केले,तसेच वकिल संघ लोहा चे ॲडो,वरपडे, ॲडो,नागरगोजे ॲडो ,गायकवाड ,ॲडो पठाण ॲडो,शेठे ॲडो,शंकर केंद्रे यानिं कायदेविशयक मार्गदर्शन केले, या कार्यकृमाला गावचे सरपंच सौ, लक्ष्मी बाई मारोतराव कदम, उपसरपंच,छेबुबाई गनेशराव कदम, सव् गांव,प, सदस्य ,तंटा,मु, समिति सदस्य सेवा स,सं,चेअरमन श्री, मारोती पा,गामशेवक,कटारे,तलाटि,शिंदे म॓डम, कृषि सहायक,कावळे मैडम,जि,प,शाळेचे मु,अ,मुलुकपाडे सर,व सवृ शिक्षक, आंगनवाड़ी कार्यकर्तया ,बचतगटाच्या महिला विद्यार्थी,गांव,प,कमृचारी,वगावकरी मोठया संखेने उपस्थित होते,कायृकृमाचे, सुत्र संचलन,मुलुकपाडे सर यांनी कले आभार मां, सरपंच ,चेयरमन मारोती पा ,कदम यांनि मांनले,व कायकृम शाततेत संपन्न झाला,