
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
सयुक्त क्रुति समिति औरंगाबाद विभाग यांच्या वतिने बेमुदत उपोषन चालु आहे
उपोषन मध्ये प्रमुख मागण्या
१ वार्षिक वेतनवाढिचा दर ३% करवा
२ राज्य सरकारी कर्मचार्या प्रमाणे २८% महागाई भत्ता देण्यात यावा
३ राज्य सरकारी कर्मचार्याप्रमाणे घरभाडे भत्ता देण्यात यावा
४ दिवाळि पुर्वि सर्व कर्मचार्याना १५ हजार बोनस देण्यात यावा
५ सण उस्यव १२५०० दिवाळिपुर्वि देण्यात यावा
य एस टि महामंडाळास शासनात विलिन करावे
ई प्रमुख मागण्या साठी सर्व कर्मचारी एकच मागणी जो पर्येत्न एस टि महामंडळ शासनास विलिनिकरण होत नाही तो पर्यंत बेमुदत उपोषन मागे घेणार नाही व आजिबात तडजोड करण्यात येणार नाही
एस टि कर्मचार्यांना योग्य न्याय हा मिळालाच पाहिजेत रात्र दिवस काम करुन सर्व सण व महत्वाचे कामे बाजुला ठेऊन ड्युटी करतात त्या मुळे एस टी कर्मचार्याचे मागण्या मंजुर झाल्या पाहिजेत
या उपोषनास प्रशांत भागवत..दिपक तुपे..अमोल घाडगे…एस बी धनेश्वर …डी वाय बनसोडे…डी सी जाधव…संजय दिवेकर…के यु पगारे…एस एस मोरे..व सर्व वैजापुर आगार कर्मचारी
सहभागी होते