
धुळे जिल्हा परीषद महिला बालकल्याण सभापती पदावर सौ धरती देवरे व कृषी सभापती पदावर संग्राम पाटील यांची बिनविरोध निवड
दैनिक चालु वार्ता
धुळे जिल्हा प्रतिनिधि
सोपान देसले
धूळे
जिल्हा परिषद पोट निवडणुकीत भाजपा
ला बहुमत मिळाले होते
धुळे जिल्हा परिषद येते आज रोजी होणार्या सभापती निवणुकीत महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी पुन्हा एकदा सौ धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली व कृषी सभापती पदासाठी संग्राम पाटील यांची निवड झाली या वेळी जि प अध्यक्ष तुषार रंधे जि प सदस्य किरण पाटील आपले मनोगत व्यक्त केले व सर्व जि प सदस्य उपस्थित होते