
मांदाटणे ग्रुपग्रामपंचायत् उपसरपंच पदी श्री शंकर रामजी गोरीवले यांची बिनविरोध निवड !
दैनिक चालू वार्ता
रायगड प्रतिनिधी प्रा. अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील अत्यंत
नावाजलेली, परीचित अशी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली मांदाटणे ग्रुपग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी श्री शंकर रामजी गोरीवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली या वेळी उपस्थित सरपंच चंद्रकांत पवार सदस्य भिकू डोंगरे, शांताराम खैरे, नीता पवार, शुभांगी शिगवण, शेफाली लाड, दिवेकर, मीनाक्षी मनवे आणि ग्रामस्थानी शुभेछ्या दिल्या.