
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी
सचिन मुगटकर
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात बरडशेवाळा ग्रामस्थ व कार्यक्षेत्राच्या वतीने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते रुग्णांना फळे मिठाई व जिवनाकुंर सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनील पवार,बरडशेवाळा सरपंच ज्ञानेश्वर मस्के, संदिप पवार कवाना उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी डॉ भिसे, मार्केट कमिटी सदस्य सुभाषराव राठोड, संदिपराव काळबांडे, राम मिराशे लिमटोक , पोलिस पाटील , जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे संस्थापक हरीचद्र चिल्लोरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ मेरगेवाड, गणेशराव मस्के, भागोराव जमदाडे, प्रल्हाद जमदाडे, माधवराव पहाडे, सोनबाराव मस्के,अचीतराव मस्के, व्यंकटराव बेंबरकर, दत्तराव नाईक, आनंदराव मस्के, रुस्तुम कुमकर, यशवंतराव कुमकर, रुस्तुम कुमकर, संतोष मस्के, शिवाजी मस्के, गोविंद कुमकर, आयोजक प्रभाकर दहीभाते आरोग्य कर्मचारी स्वामी, गजानन देशमुख, वाहन चालक गजानन राठोड, मारोती ढोकणे, सुनील क-हाळे, एस.बी.टेकाळे आरोग्य सेवीका , यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.