दैनिक चालू वार्ता
जालना जिल्हा प्रतिनिधी
नितीन भदर्गे
परतूर तालुक्यातील माव पाटोदा येथील पांडुरंग नवल यांची अपंग जनता दलाच्या जालना जिल्हा सल्लागार तर लक्ष्मण खवलं यांची परतूर तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब दसपुते यांनी परतूर येथे आयोजित एका बैठकीत नियुक्तीपत्र देऊन केली आहे या वेळी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की अपंगावर अनेक स्तरावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याकरता अपंग जनता दल सामाजिक संघटना अपंगावर अन्याय होऊ देणार नाही
याकरिता सतत कार्य करीत आहे महाराष्ट्रातील जाती समूहाच्या जाती बंधन एकोपाक्याने याकरिता अपंग जनता दल या लढ्यात सामील झाल्यामुळे नियुक्ती जिल्हा सल्लागार या पदावर एक वर्षाकरिता करण्यात आली आहे महत्त्वपूर्ण जबाबदारी मोठ्या अपेक्षेने विश्वासाने सोपविण्यात आली आहे सामाजिक संघटनेचे कार्य करून जोमाने पुढे नेण्याची आमची अपेक्षा आहे अपंगाचे हिताचे व त्याचे कार्य करावे असे आवाहन केले आहे या नियुक्तीबद्दल भाऊसाहेब दसपुते ,राधा डोंगरे, प्रवीण ढवळे, शिवाजी आगलावे ,बाळासाहेब शिंदे ,सोमेश्वर शेळके, बाळासाहेब चौधरी, परमेश्वर शेळके, कृष्णा लहाने ,राधा चौधरी, यशोदा भोसले, इंदुबाई शेळके ,यांनी अभिनंदन केले आहे..