
दि.29/10/2021
मा.ना.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय भवन मुंबई 32
विषय. मौजे धारासुर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील. गुप्तेश्वर मंदिराचा. जीर्णोद्धार निधी मंजूर करण्यासाठी. धारासुर येथील ग्रामस्थांचे दिनांक 8 नोव्हेंबर 2021रोजी.अमरण उपोषण
संदर्भ.
10/3/2021. रोजीचे ग्रामस्थांचे निवेदन
4/8/2021. रोजीचे ग्रामस्थांचे.
निवेदन
महोदय.. वरील विषयास अनुसरून आपणास निवेदन करण्यात येते की. गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य शासन. मुंबई.
पुरातत्व विभाग महाराष्ट्र राज्य शासन सोनेरी महल औरंगाबाद. यांच्याकडे सदरील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चा प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी. पंचक्रोशीतील नागरिकांनी व धारासुर येथील.ग्रामस्थांनी. वेळोवेळी प्रशासनामार्फत निवेदन देण्यात आलेली आहे. तरी. मौजे धारासुर येथील. गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी चा अध्याप निधी मंजूर झालेला नसल्यामुळे. धारासुर येथील ग्रामस्थांचे 8/नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी.9 वाजल्यापासून. मौजे धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर परिसर. खालची दक्षिण बाजूची पहिली पायरी जवळ.अमरण. उपोषण. करत आहोत. तरी माननीय महोदयांनी. वरील विषय संदर्भाचा विचार करून. गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार याचा प्रत्येक विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे असलेल्या प्रस्तावास मंजुरी देऊन. धारासुर येथील ग्रामस्थांना उपकृत करावे ही विनंती. अमरण उपोषण.यचे.निवेदन देण्यात आले आहे. त्याची दखल घेण्यात यावी ही विनंती.
उपोषण करते
निवृत्ती विठ्ठल राव कदम
राजू भाऊ माणिकराव गवळे
दगडू राव दादाराव जाधव
अर्जुन न्यानोबा शिंदे
बाळासाहेब रानभाजी नेमाने
शरद विलासराव जाधव
संजय गंगाधरराव कदम
नितीन रामराव जाधव
दिगंबर माधवराव जाधव
दिगंबर नरहरी राव जाधव
विक्रम संजय राव कदम
व इतर पंचक्रोशीतील नागरिक.व धारासुर येथील ग्रामस्थग्रामस्थ