https://www.dainikchaluwartha.com/archives/36359
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आलुर येथे डॉक्टर गायब. !!!!! मागील एक वर्षापासून डॉक्टर किंवा इतर कोणत्याही कर्मचारी हजर राहुन सेवा देत नसल्याबद्दल अमृत पाटील आलुरकर यांनी दिले निवेदन.