
दै चालु वार्ता वृत्तसेवा
आपणाकडे विनंती पूर्वक कळविण्यात येते की गुप्तेश्वर. मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी मंजुरीसाठी धारासुर येथील ग्रामस्थांचेअमरन.उपोषण.दिनांक.8/11/2021 रोज.सोमवार.सकाळी.9.00वाजल्यापासून. धारासुर येथील ग्रामस्थांचे अमर उपोषण.
ठिकाण गुप्तेश्वर मंदिर परिसर दक्षिण बाजू धारासुर.येथे.्
तरी आपण हजर राहून. गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य करावे ही विनंती