
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
श्री. संत निवृत्ती महाराज व श्री. संत मोतीराम महाराज यांच्या ग्रंथाची पायी दिंडी व रथयात्रा सोहळ्याची सुरुवात दि. ७/११/२१ वार रविवारी श्री. क्षेत्र कलंबर (खुर्द) येथून प्रस्थान दुपारी आलेगांव -हाळदा-मंगलसांगवी मुक्कामी ग्रंथाचे वाचन , प्रवचन, किर्तन होईल. दि. ८/११/२१ सोमवार सकाळी बारुळ दुपारी धर्मापुरी संध्याकाळी चिचोंली मुक्काम किर्तन ह.भ.प.सोनखेडकर महाराज. दि. ९/११/२१ मंगळवार सकाळी बामणी – बाचोटी – मानसपुरी – बहादरपुरा – कंधार – गोलेगांव मुक्काम किर्तन ह. भ.प.संभाजी महाराज दि. १०/११/२१ बुधवार सकाळी घोडज – बिजेवाडी – कंधारेवाडी – पानशेवडी – फुलवळ मुक्काम किर्तन ह. भ. प . ताटे महाराज दि. ११/११/२१ गुरूवार सकाळी आंबुलगा – टोकवाडी -कळका येथे मुक्काम किर्तन ह. भ. प. देविदास महाराज गीते दि. १२/११/२१ शुक्रवार आंबुलगा- श्री क्षेत्र गऊळ मुक्काम किर्तन ह. भ. प. ज्ञानोबा महाराज गुंडेवाडीकर दि. १३/११/२१ शनिवार श्री. क्षेत्र गुंटुर मुक्काम किर्तन ह. भ.प.चंदु महाराज लाठकर दि. १४/११/२१ रविवारी सकाळी लादगा – होंडाळा – कुनकी मुक्काम किर्तन ह. भ.प.गुरु गयबी महाराज दि.१५/११/२१ सोमवार जांब (बु.)- दिग्रस (बु.) मुक्काम किर्तन भागवतकार कु.वैष्णवी दिदि गौंड दि.१६/११/२१ मंगळवार श्री क्षेत्र कुरूळा – दगडसांगवी -श्री क्षेत्र माळाकोळी मुक्काम किर्तन ह. भ. प. उमरजकर महाराज दि. १७/११/२१ बुधवार सावरगांव (नसरत) मुक्काम किर्तन ह. भ. प. रायवाडीकर महाराज दि. १८/११/२१ गुरूवार सकाळी मुरंबी – सादलापुर – श्री. क्षेत्र पेंडू मुक्काम किर्तन ह. भ. प. भालेराव महाराज लोहा दि. १९/११/२१ शुक्रवार सकाळी हिप्परगा – चितळी -लोहा मुक्काम किर्तन ह. भ. प. प्रा. बचाटे प्रवचनकार दि. २०/११/२१ शनिवार सकाळी धावरी – रायवाडी – पोखरभोसी – गुंडेवाडी – श्री क्षेत्र कलंबर (खु.) समाप्ती होईल. संत रथयात्रेस नाव नोंदणी सुरू आहे. ग्रंथदिंडी सोहळा निशुल्क आहे. भावीक भक्तांनी आपल्या गावात स्वागत व दर्शनासाठी तारखेनुसार सर्वानी उपस्थित राहून दिंडी सोहळ्यासाठी पंगत व फराळ व्यवस्थेसाठी नाव नोंदणी सुरू आहे. मो. न. ७९७२१०९९४४ , ९६६५५७९५७७,९६०४९५३३६५,९५७९७१५२९९