
दै चालु वार्ता जालना
आकाश नामदेव माने
=================
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमुख, अप्पर पोलीस अध्यक्ष विक्रात देशमुख, अंबड उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील, जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस दिपक लंके, गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बोंडले, जमादार संजय मगरे, रंजित वैराळ, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे,उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, गोंदी पोलिस ठाण्याचे जमादार श्री.आटोळे,दिलवाले,आशोक भागंळ,गोपीने शाखेचे कर्मचारी महेश तोटे, गजानन अवचार, गणेश मुंडे, संदीप राठोड, सुशिल करांडे,राम कोलगुडे,यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व टीम गोंदी पोलिस ठाण्यात सर्व कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरवत साडेतीन कोटीचा मुद्देमाल जप्त केला.*
■ *24 तासात खूप मोठा दरोडा उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमुख यांनी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.*
■ *बँकेचे विभागीय व्यवस्थापक कैलास कासट, शहागड बुलढाणा अर्बन बँक मॅनेजर गणेश कापरे यांच्यासह बुलढाणा अर्बन बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षकां यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिका पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांचा सत्कार केला.*
============= ■ *अभिनंदन गोंदी पोलीस, जालना पोलीस