
दै चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी:- सुशिल घायाळ
पेट्रोल डिझेल अवास्तव दरवाढ हेच का अच्छे दिन केंद्रसरकारने इंधन दरवाढ केल्यामुळे युवा सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. रॅलीत मोदी सरकार हाय हाय या मोदी सरकारचा करायचं काय खाली मुंडकं वर पाय वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहंगा तेल अशा अनेक घोषणा दिल्या.यावेळी मंठा शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली त्यावेळी उपस्थित युवा सेना तालुका प्रमुख डिगांबर बोराडे, तालुका उपाध्यक्ष अशोक घारे,संदीप वायाळ, तालुका सचिव वजीर पठाण, तालुका सहसचिव सुशील घायाळ, मंठा शहराध्यक्ष किरण सूर्यवंशी, विभाग प्रमुख आकाश मोरे, विकास शेळके, सोशल मीडिया शहराध्यक्ष दत्ता काळे, विभाग प्रमुख कृष्णा ववरणकर, एकनाथ अर्जुन, विभाग प्रमुख विष्णु बहाड, योगेश वाकले, विष्णु जाधव, लहु पवार, संदिप राठोड, रंजित चव्हाण व इतर युवासैनिक उपस्थित होते