
दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
तुंगत वि.का.सेवा सह.सोसायटी मर्या तुंगत ता.पंढरपूर यांच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप समारंभ सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक (मालक) हस्ते करण्यात आला.
यावेळी जि. प. सदस्य मा.श्री. सुभाष माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मा.श्री.लक्ष्मण धनवडे,सरपंच मा.श्री.आगतराव रणदिवे , संस्थेचे चेअरमन मा.श्री.महेश रणदिवे, व्हाईस चेअरमन मा. श्री.ब्रह्मदेव रणदिवे, संस्थेचे सचिव शिवाजी क्षिरसागर ,मा.श्री.खंडेराव रणदिवे ,मुन्ना भोसले, राजु भोसले, वामन वनसाळे,बाजीराव गायकवाड, दत्तात्रय पवार, मधुकर रणदिवे ,संतोष कांबळे, विलास रणदिवे,विठ्ठल रणदिवे, शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे, दत्तू आंद ,संजय रणदिवे, महादेव रणदिवे, आनंद आंद, रामकृष्ण पवार संस्थेचे संचालक ,सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.