दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना- कन्हैयानगर जालना ते टाकरखेडा भाग 2 एम एच 753 ए राष्ट्रीय महामार्ग ह्या रस्त्याचे काम वन विभागाने परवानगी न दिल्याने प्रलंबीत आहे
तत्काळ परवानगी द्यावी यासाठी शहर बेघर झोपडपट्टी युनीयन जालनाच्या वतीने वनपरिक्षेत्र कार्यालय कन्हैयानगर धरणे आंदोलन करण्यात आले
, यावेळी रेजंर खलसे यांचे पत्र सहायक वनरक्षक अधिकारी मुरकुटे यांनी दिले त्यात आमच्या कडे या सबंधित कोणतेही कागद प्रलंबित नाही असे नमुद असलेले पत्र दिले भारत सरकारच्या वन विभागाकडे प्रलंबित असल्याने आपण धरणे आंदोलन करु नये अस म्हटले आहे त्यामुळे धरणे आंदोलन समापन करण्यात आले यावेळी शहर बेघर झोपडपट्टी युनियनच्या अध्यक्षा दलितमित्र सावित्रीबाई पगारे उपाध्यक्ष विनोद यादव सचीव अभयकुमार यादव, काशीनाथ साळवे, संगीता अभोंरे, विश्वनाथ क्षीरसागर, प्रकाश राऊत, योगेश भगत, भग्गु भगत, बियाणे व्यापारी रामप्रसाद मुंदडा,एकबाल बिल्डर गणेश लोखंडे अँड राहूल इंगोले,विनोद दांडगे अमर डांगे, रमेश सोनवणे, बबलु बडदे, अर्जुन डोके, राजु पांगे, एकनाथ डोळेझाके, शिवाजी बोबांळे, गणेश शितोळे, बाळु पाचरणे, रामदास गोरे, मनोज यादव, प्रकाश डोके, सुभाष भवर, शाम सुलाने, शेख रफीक मच्छिंद्र दळवी, दिलीप कोरवी याच्यासह शेकडो नागरीकांची उपस्थिती होती