दैनिक चालू वार्ता /
प्रतिनिधी रमेश राठोड ग्रा.आर्णी /
आर्णी : – आर्णी तालुक्यातील सुभाष नगर येथील शाखा बॅक ऑफ महाराष्ट्र मॅनेजर साहेब यांनी चंद्रपूर मुख्य शाखा कडुन टिम बोलावून सुभाष नगर येथील शेतकऱ्यांना पिक कर्ज योजनांची माहिती देण्यात आलेली आहे व महिला बचत गट स्थापन करण्यात आले आहे व चंद्रपूर मुख्य शाखा हेड हे असे बोलतांना सांगितले की पिक कर्ज नेहमी प्रमाणे रेगुर राहवे व सावळी सदोबा शाखेचे मॅनेजर साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर चांगले प्रदर्शन दिले