लोहा प्रतिनिधि/
मारोती कदम
लोहा : – दि,१७/९/२०२१ रोजी मौ शेलगाव ,ता,लोहा येथे मराठवाडा मुक्त संग्राम दिनानित् कोरोना चे निअमाचे पालन करुन गा्मपंचायत प्रांगणात महिला सरपंच सौ, लक्ष्मी बाई कदम यांच्या हस्ते धोजरोहन करन्यात आले या वेळि ग्राम सेवक कटारे उपस्थित होते ,तसेच गा् प, सदस्य वसंतराव पा,कदम ,शाहेबराव टोणे ,परशांत भुजबळ अनिल मुळे ,उप सरपंच रामेश्वर पा, कदम जेस्ट नागरिक पृरलाद पा भुजबळ से,स,सो,चेअरमन मारोती पा. तशेच जि,प.प्रा.शाळा शेलगाव धा,चे मुख्याध्यापक मुलुकपाडे सर व सवृ शिक्षक उपस्थित होते,तसेच अंगनवाडि सेविका कार्य करत्या ,गा् म,प,शेवक मैताब शेख पा,पुरवठा कमृचारी अक्षय कदम,भुजंग कदम उपस्थित होते मुख्यध्यापक मुलुकपाडे यांनी मराठवाडा वर हैदराबाद राजे होते.त्या मधुन विलन होन्यासाठि स्वामि रामानंद तिथृ यांच्या अध्यक्ष खालि लढा उभा केला, व त्या काळातिल गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यानी सहकार्याची भूमिका बजावलि यामुळे मराठवाडा मुक्त झाला,म्हनुन मराठवाडयातिल जिल्हयात हां उत्सव साजरा करन्यात येतो असे सागितले व शाळेच्या वतिने सरपंच व गावकरयाचे आभार मानले.