
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
पुणे : येथील शिक्षक भवनात रविवार दि ३१ऑक्टेा.२०२१रोजी मा. जिल्हाधिकारी गाेकुळ मवारे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला राज्य मागासवर्गीय आयोगाचे प़. अध्यक्ष माजी न्यायाधीश चन्द़लाल मेश्राम, अे. के. भोई, डॉ. मिलिंद भोई (पुणे),ऐड् श्रीकांत पाटील, श्री सुरजूसेश्री बावणे ,सौ योगेश्वरीताई मवारे ,पुणे येथील महिला मंडळ वधू वर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षा सौ शोभाताई भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती
बैठकीला संबाेधित करतांना मेश्राम साहेबांनी राज्य घटनेतील विविध तरतुदी,पदोन्नतीतील प्रश्न त्यातील उकल, न्यायालयीन दाखले यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. इंजि.रामकृष्ण माेरे (नंदुरबार) यांनी जातिनिहाय जनगणना, जिल्हास्तरीय विद्यार्थी साठी वसतिगृह यांची निकड, दिलीप परसने(चिखली) यांनी इ दाते आयाेगातील शिफारसी, सी. एम. भोई (शिरपूर) यांनी सामाजिक कार्याची विशेषतः तसेच अध्यक्षीय भाषणात श्री मवारे साहेबांनी’ तळागाळातून भोई समाजाची जनजागृतीचीअपेक्षा व्यक्त केली.
उपस्थितात नंदुरबार जिल्ह्यातील सुपडू खेडकर, तुकाराम लांबोळे, महेंद्र साठे, काशीनाथ खेडकर, मनोज तावडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील भाईदास भोई व गुलाब भोई,भोजराज ढोले, दिलीप ढोले,सुदाम मोरे,राधेश्याम सोनवणे व महाराष्ट्रातील अनेक भोई समाज बांधव यांचा समावेश होता.
सूत्रसंचालन युवराज लांबोळे यांनी तर अे. के. भोई यांनी आभार मानून राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. आयोजन अखिल भारतीय भाेई समाज सेवा संस्था कडून करण्यात आले होते. महाराष्ट्रातील अनेक भोई समाज बांधव यांचा समावेश होता.
सूत्रसंचालन युवराज लांबोळे यांनी तर अे. के. भोई यांनी आभार मानून राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. आयोजन अखिल भारतीय भाेई समाज सेवा संस्था कडून करण्यात आले होते.