दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
सावळी सदोबा–आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील चार ग्रामपंचायत निवडणुकीचा मतमोजणी झाली असून,दातोडी येथील ग्राम विकास युवा आघाडी या पॅनलने दणदणीत सरपंचासह सहा उमेदवार निवडून आलेत,अनिल कीनाके सरपंच,राखी गाढवे,देविदास गेडाम,भिमराव उईके,सतीश इंगळे,अल्का किनाके,चंद्रकला मेश्राम,दक्षता जगताप,खडका ग्रामपंचायत विजयी उमेदवार हनुमंत आडे सरपंच,मनोज कनाके,वर्षा कुमरे, दत्ता गिणगुले,शेषराव भाटी, दुर्गा गेडाम,कांचन वाकोडे,सौ.नगराळे उमरी ग्रामपंचायत परिवर्तन विकास पॅनल विनोद तोडसाम सरपंच,उत्तम कांबळे मनोज मेश्राम रंजना निवारे,विनोद तोडसाम,शोभा कुरसंगे,वैशाली वानखडे,वनमाला धुर्वे, कोपेश्वर ग्रामपंचायत विजय उमेदवार मंगेश सोयाम सरपंच,आकाश वाघमारे,छाया ठाकरे,रंजना वाघमारे, कल्पना सोयाम,शशिकला पुसनाके, देविदास सोयामसह विजय उमेदवार झालेत.विजय उमेदवारांनी गुलालाच्या उधळण, जल्लोष करत गावाकडे परतले तर पराभूत झालेला उमेदवारउमेदवारामध्ये नाराजीचा सूर दिसत होता कभी खुशी कभी गम , अशा प्रकारे निवडणुकी मधला रोश अखेर थंडावला .