https://www.dainikchaluwartha.com/archives/40130
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर जुळती आमचे दता पाटील दिघे धावले जखमी हरणाच्या मदतीला पशु वैद्यकीय दवाखान्यात हरणावर उपचार करुन वनविभागाकडे सुपुर्द केले.